Tag: #JusticeForVasaiVirar #AdministrativeFailure #VVMC #CollectorPalghar #WakeUpAdministration #SaveOurCity #CorruptionFreeVasai #StopIllegalConstruction

वसई-विरारला पुन्हा जलसमाधीचे भय; नाले गिळंकृत करणाऱ्या भूमाफियांवर प्रशासनाची मेहेरनजर?

विशेष प्रतिनिधी, वसईपावसाळा तोंडावर आला असतानाच वसई-विरार महापालिका क्षेत्रात ‘विकास’ आणि ‘भराव’ या नावाखाली निसर्गाचा गळा घोटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मार्ग आणि सखल भागांतील नैसर्गिक नाले, ‘बावखल’ (पाण्याचे…