Tag: #maharashtra

बहुजन महापार्टीचा काँग्रेस पक्षाला कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जाहीर पाठिंबा :- राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान

मुंबई (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिलला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये…

आगाशी तलाठी कार्यालयासमोर अवैध माती भराव ; विकासक मनोज प्रभाकर सांगळे व अन्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील आगाशी मंडळ व आगाशी तलाठी हद्दीत आगाशी तलाठी कार्यालयासमोर विकासक मनोज प्रभाकर सांगळे व अन्य यांनी अवैधपणे माती उत्खनन करून पुरा पाडा येथे अवैध…

छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारीक वारसा घेऊन स्वराज्याचे पुनर्निर्माणचा संकल्प केला पाहिजे – प्रदिप गंगावणे

नालासोपारा (विनायक खर्डे)- छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वसई विरार नालासोपारा शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटना एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नालासोपारा (प.) येथील गेलक्सी हॉल येथे संपन्न झाली.छत्रपती शिवरायांच्या…

शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन !

● शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन…

वसई-विरार पालिकेला बजावलेल्या प्रति दिवस साडेदहा लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करा!

◆ हरित लवादाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश ! दंडाची रक्कम १०० कोटीवर ◆ पर्यावरण अभ्यासक चरण भट यांच्या याचिकेवर हरित लवादाची सुनवणी प्रतिनिधी विरार- वसई-विरार महानगर पालिकेला बजावलेल्या प्रति…

संविधान कृती समिती तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादानाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

विरार- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी अभिवादनाचा कार्यक्रम विरार मधील विविध राजकिय पक्ष व संघटना यांनी एकत्र येऊन संविधान कृती…

हयातीच्या दाखल्यासाठी घरपोच सेवा-दिलीप अनंत राऊत

निवृत्ती वेतन धारकांसाठी प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये जीवन प्रमाण पत्र / हयातीचा दाखला / Life Certificate देणे क्रमप्राप्त आहे. भारतात असे निवृत्ती वेतनधारक कोट्यवधी आहेत. आता पर्यंत ह्या निवृत्ती वेतन…

जनसामान्यांना सर्वप्रकारच्या लोकल रेल्वे प्रवासाची मुभा!

३१ ऑटोबर , २०२१ कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस होऊन गेले असतील त्यांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आली आहे . महाराष्ट्र शासनाने दि. ३० ऑक्टोबर…

पोलखोल जनआशीर्वाद यात्रेची – क्लाइड क्रास्टो

भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी आजपासून जिल्हा पातळीवर प्रेस कॉन्फरन्सद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली. आज वसई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेला संबोधित…

You missed