Tag: #maharshtra

सुषमाताई अंधारे यांच्यावर बेताल वक्तव्य करणारे गुलाबराव पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा शिवसेना व आंबेडकरी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करु. – महेश राऊत

शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे यांच्यावर महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खालच्या दर्जात टिका करताना आद.सुषमा अंधारे यांना “नटि” ह्या शब्दाचा उल्लेख केला आहे. गुलाबराव पाटिलांनी सुषमा अंधारे यांना…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ – अनिल भोवड

● जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ! प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून…

शिवरायांच्या जयंती निमीत्त कातकरीपाड्याचे छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामकरण…

विरार (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाच्या निमित्ताने विरार पूर्व येथील कातकरीपाडा ठिकाणाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात आले. या प्रसंगी सर्व रहिवाश्यांनी नविन नावाचे स्वागत…

भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; जनतेची कामे होत नाहीत! प्रजा सुराज्य पक्षाचे निवेदन..

प्रतिनिधी : वसई भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झालेला असून पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही. बहुतांश कामे दलालांच्या माध्यमातूनच होतात. सर्वसामान्य चुकून काम करण्यासाठी गेला तर असंख्य चकरा मारून ही…

समाज सेवक पी.एम.दुपारे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनला दिली सोडचिठ्ठी

नालासोपारा (प्रज्योत मोरे) – दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता क्राईम रिपोर्टर यांच्या आंबावडी येथे कार्यालयात पालघर जिल्हातील पदाधिकारी यांची बैठक ठेवण्यात आले होते या बैठकीत पी.एम दुपारे…