ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूरांसह सर्व घटकांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करावा… :-उपमुख्यमंत्री अजित पवार
ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकरी व मजूरांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वसमावेश कायदा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई :-…