Tag: #ncp

आयुक्तांविरोधात जनहित याचिका!

अनिलकुमार पवार यांच्या नियमबाह्य नियुक्तीची केंद्राकडून दखल ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव – -प्रतिनिधी विरार- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार…

माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले विविध मागण्याचे निवेदन…

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते व मा आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व विदर्भातील शेतकरी अस्मानी अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आला आहे अगोदरच…

आवश्यक कागदपत्रे नसताना बनविलेल्या जातीच्या दाखल्यांबाबत दाखल तक्रारीवर कारवाईस टाळाटाळ ?

● वसई प्रांताधिकारी नेमके कोण स्वप्नील तांगडे की गणेश घुगे ? प्रतिनिधी : धैर्य व योग नितेश कुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ – अनिल भोवड

● जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ! प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून…

पितळखोरा येथील अभ्यासाकावर मधमाशांच्या हल्ल्या प्रकरणी आयोजक संजय पाईकराव व संबंधितांची चौकशी करणे व फौजदारी कारवाई करण्या बाबत रिपाई नेते गिरीश दिवाणजी यांची मागणी..

शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कन्नड आणि आयकाँनस अंड स्कल्पच्यरस अँड रिसर्च फाउंडेशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद एसकल्चर स्कलपचर आर्ट अँड आर्किटेक्चर या विषयावर…

खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ वा अभिष्टचिंतन सोहळा!

नालासोपारा(प्रतिनिधी)- आज आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ वा अभिष्टचिंतन सोहळा नेहरू सेंटर मुंबई येथे संपन्न झाला. ह्याचे व्हरचुल रॅलीचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक ह्यांनी गॅलेक्सी हॉटेल नालासोपारा (प)येथे केले होते…

पोलखोल जनआशीर्वाद यात्रेची – क्लाइड क्रास्टो

भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी आजपासून जिल्हा पातळीवर प्रेस कॉन्फरन्सद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली. आज वसई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेला संबोधित…

भाडे तत्वावर घरासाठी ऑनलाईन बुकिंग केली; शुभम मिश्राकडून फसवणूक !

प्रतिनिधी : भाडे तत्वावर घर घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली. सदर व्यवहारात फसवणूक झाल्या प्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की,…

महापुरूषाच्या आक्षेपार्ह फोटो सोशल मीडिया टाकणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा – महिला अध्यक्ष गीता जाधव (वंचित बहुजन आघाडी)

वंचित बहुजन आघाडीच्या स्मिता मनोहर व गीता जाधव आणि वंचीत बहुजन आघाडी वसई विरार शहर जिल्हा प्रवीण गायकवाड यांनी या प्रकरणात माणिकपूर स्टेशन मध्ये संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करा अशी…