नालासोपारा पूर्वेतील गावमौजे मोरे येथील सर्व्हे क्रमांक 189, हिस्सा क्र.4/ए या भूखंडावरील बांधकामावर पालिका प्रशासन मेहेरबान
♦️पालिकेच्या स्थळ पाहणीत मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामं; कारवाई मात्र शून्य ♦️हरी शंकर जयस्वाल यांचे आजपासून पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण वसई…