Tag: #palghar

वसई–विरार महापालिका घनकचरा विभागावरील तक्रारींवर आयोगाची दखल; विभागांकडून तथ्यात्मक अहवाल मागवला

वसई–विरार : वसई–विरार शहरातील नागरिकांनी घनकचरा विभागासह विविध प्रशासनिक विषयांवर मराठी भाषेत ईमेलद्वारे पाठवलेल्या अभ्यावेदनांची राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दखल घेतली आहे. वारस नियुक्ती, घनकचरा विभागातील कामकाज, कंत्राटी नियुक्त्या, पारदर्शकता…

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात वसई विरार महानगरपालिकेची मोठी कारवाई : ९ टनांहून अधिक प्लास्टिक जप्त

वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी मोहीम राबवित ऐतिहासिक कारवाई करत नालासोपारा पूर्व येथील साडी कंपाऊंड परिसरातील एका गोडावूनमधून ९ टनांपेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. ही महानगरपालिकेच्या…

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी–बांधकामदार संगनमताचा नवा आरोप

अनधिकृत बांधकामांना माजी आयुक्त अनिल पवार व माजी नगररचनाकार वाय. एस. रेड्डी यांचा संरक्षणाचा ठपका; ईडीकडे तक्रार नालासोपारा (प्रतिनिधी):वसई-विरार महानगरपालिकेतील (VVMC) अधिकारी, बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांच्यातील संगनमतातून मोठ्या प्रमाणावर…

डम्पिंग ग्राउंडमधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; आंदोलनाचा इशारा

वसई, दि. २० (प्रतिनिधी) : भोईदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर ८ दिवसांत उपाय झाले नाहीत, तर नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वसई-विरार महापालिकेचा…

मिठी नदी घोटाळ्यात अडकलेला शेरसिंग राठोड VVCMC ठेक्यातही सक्रिय; भ्रष्टाचाराचे जाळे उघड

मिठी नदी घोटाळ्यात अडकलेला शेरसिंग राठोड VVCMC ठेक्यातही सक्रिय; भ्रष्टाचाराचे जाळे उघड मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या तब्बल ६५.५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक झालेला कंत्राटदार शेरसिंग राठोड (४९, बोरीवली…

पेल्हार विभागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट – कारवाई कधी होणार ?

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत येणाऱ्या पेल्हार विभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सोपारा फाटा, अवधूत आश्रम, मायकल कंपाऊंड, जाबर पाडा, रिचर्ड कंपाऊंड, नवजीवन…

विरार दुर्घटनेतील पीडितांना म्हाडा मध्ये घरे मिळाली, मग रहमत नगरच्या पीडितांना का नाही ? – एनसीपी एसपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

कमर बेग यांनी गेल्या अनेक वर्षांपासून क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. पत्रव्यवहारही केला आहे. मात्र विरार दुर्घटनेनंतर फक्त घोषणा करण्यात आल्या, प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार हे निश्चित नाही.…

तुंगारफाटा-सातीवलीत अनधिकृत बांधकाम? — महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

वसई :तुंगारफाटा-सातीवली परिसरातील आयमा इंडस्ट्री टॉप टेन समोर सुरू असलेले बांधकाम हे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार अनधिकृत असल्याचा आरोप पुढे आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत हे बांधकाम…

वसई-माणिकपूर येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची ढिलाई; एलयास जोसेफ डिसिल्वा यांचा आंदोलनाचा इशारा

विरार (प्रतिनिधी):गाव मौजे माणिकपूर सर्व्हे नंबर 89/अ/4 या जागेवरील अनधिकृत बांधकामावर सात दिवसांत कारवाई करावी; अन्यथा पालिका कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलयास जोसेफ डिसिल्वा यांनी दिला आहे.…

वसई तहसील कार्यालयातील डीएससी गायब – शासनाच्या डिजिटल प्रणालीवर मोठा कलंक ?

फेरफार सातबाऱ्यांची कामे ठप्प; जबाबदारांवर फौजदारी कारवाईची मागणी वसई (प्रतिनिधी) :वसई तहसील कार्यालयातील डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) अचानक गायब झाल्याने महसूल विभागातील महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. जमीनफेऱफार, सातबारा उतारे,…

You missed