Tag: #pmoindia

महाराज बघताय ना….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पुतळा कोसळला आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.

गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण लाभलेले असल्याचे स्पष्ट…

” 2022 BBC न्यूज च्या आंतरराष्ट्रीय कर्तृत्ववान शंभर महिलांच्या यादीत स्नेहा जावळे यांचे नाव “

नायगाव (प्रतिनिधी ) स्नेहा जावळे आज एक समाजसेविका, टॅरो कार्ड रीडर, हस्ताक्षर रीडर, रेकी ग्रँडमास्टर, लेखिका, थिएटर कलाकार अशी इंटरनॅशनल ओळख आहे . पण त्यांच्या चेहऱ्यावरचा इतिहास त्यांच्या भूतकाळात जायला…

वसई विरार महानगरपालिका देते डॉक्टरांना झोपण्याचे वेतन, तर खासगी रुग्णालयाकडुन टक्केवारीचा बोनस ? :-विनायक खर्डे- (पत्रकार/सामाजिक कार्यकर्ता)

वसई विरार: वसई विरार महानगरपालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बघा वसई विरार नालासोपारा शहरात प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे म्हणजे पेशंट हि त्याप्रमाणे…

आवश्यक कागदपत्रे नसताना बनविलेल्या जातीच्या दाखल्यांबाबत दाखल तक्रारीवर कारवाईस टाळाटाळ ?

● वसई प्रांताधिकारी नेमके कोण स्वप्नील तांगडे की गणेश घुगे ? प्रतिनिधी : धैर्य व योग नितेश कुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ – अनिल भोवड

● जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ! प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून…

उप विभागीय अधिकाऱ्यांचा पैसे कमविण्याचा नवीन फंडा; अनधिकृत बांधकाम प्रकरणी काही बांधकाम धारकांना नोटिसा दिल्या मात्र कारवाई शून्य ?

वसई(प्रतिनिधी): वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून ठराविक बांधकामांना नोटिसा दिल्या. मात्र त्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे उप…

वसई-विरार पालिकेला बजावलेल्या प्रति दिवस साडेदहा लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करा!

◆ हरित लवादाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश ! दंडाची रक्कम १०० कोटीवर ◆ पर्यावरण अभ्यासक चरण भट यांच्या याचिकेवर हरित लवादाची सुनवणी प्रतिनिधी विरार- वसई-विरार महानगर पालिकेला बजावलेल्या प्रति…

महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचा पैसे कमविण्याचा नवीन फंडा ? – मनोहर गुप्ता

प्रतिनिधी – वसईचे उप विभागीय अधिकारी यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून सर्वे नंबर १८०/१ या भूखंडावरील भूमाफिया उमर चौधरी याच्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिलेल्या नाहीत.…

जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ?

समाजसेवक मनोहर गुप्ता यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस प्रतिनिधी वसई- पालघर जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे वसईतील एका समाजसेवकाला नाहक बेमुदत आमरण उपोषण पुकारावे लागले आहे. तक्रारी असतानाही…