उप विभागीय अधिकाऱ्यांचा पैसे कमविण्याचा नवीन फंडा; अनधिकृत बांधकाम प्रकरणी काही बांधकाम धारकांना नोटिसा दिल्या मात्र कारवाई शून्य ?
वसई(प्रतिनिधी): वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून ठराविक बांधकामांना नोटिसा…