Tag: #Shivsena

अजित दादा पालघर जिल्हातील राष्ट्रवादी वाचवा? – विशाल मोहड

पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा मार्फत विधानसभा लढवलीच पाहिजे ह्यात दुमत असल्याचे कारण नाही. परंतु वस्तूस्थिती जिल्ह्यात अशी आहे. की जिल्हाच्या नेतृत्व पदावर आल्यापासून किती बांधणी केली? किती…

कपिल पाटील म्हणजे अविश्रांत चळवळ

सौजन्य- साप्ताहिक साधना (27 जुलै 2024)दृष्टिक्षेप- राजा कांदळकर विचार करत होतो.प्रा.ग.प्र.प्रधान आणि कपिल पाटील यांच्यात साम्य काय? दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा बाज वेगवेगळा. पण साम्य दिसलं. दोघेही महाराष्ट्राच्या विधान परिषदेत 18 वर्षे,…

कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार किशोर जैन यांच्या प्रचाराकरिता वसईतील वकिलांच्या भेटीगाठी

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर होताच अनेक पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी यांनी प्रचाराच्या कार्यक्रमाला सुरवात केलेली आहे. त्याचअनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार किशोर जैन यांच्या प्रचाराकरिता…

भा.क.मा.ले.पक्षाचे राज्य सचिव ऍड. आदेश बनसोडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. याविरोधात आता संविधान कृती समिती प्रमाणे सर्व पक्षीय संघटनाही आक्रमक. दिला आंदोलनाचा इशारा

भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)चे राज्य सचिव तथा संविधानवादी, लोकशाही चळवळीचे कार्यकर्ते ऍड. आदेश प्रकाश बनसोडे यांच्यावर नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला असणारा ध्रुव राठी यांचा व्हिडीओ फॉरवर्ड केल्याप्रकरणी…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (वसई-विरार शहर जिल्हा) अल्पसंख्यांक विभागात भारतीय जनता पार्टी वसईच्या महीला पदाधिकारी शाहीदा खान यांचा जाहिर पक्ष प्रवेश

सोमवार दि. 13 मे 2024 रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेला प्रेरित होऊन,प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील साहेब,अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष श्री. जावेद हबीब साहेब यांच्या मान्यतेने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खान यांच्या हस्ते…

नालासोपारा पूर्वेतील गावमौजे मोरे येथील सर्व्हे क्रमांक 189, हिस्सा क्र.4/ए या भूखंडावरील बांधकामावर पालिका प्रशासन मेहेरबान

♦️पालिकेच्या स्थळ पाहणीत मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामं; कारवाई मात्र शून्य ♦️हरी शंकर जयस्वाल यांचे आजपासून पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण वसई : (प्रतिनिधी) :

न्यायालयीन कामकाजात भाजप पदाधिकाऱ्याचा ‘खोडा’?

प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी भुमाफियांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न विरार(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयात दाखल सुमोटो जनहित याचिका क्रमांक ०२/२०२२ वर सुनावणी करताना न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणे…

आयुक्तांविरोधात जनहित याचिका!

अनिलकुमार पवार यांच्या नियमबाह्य नियुक्तीची केंद्राकडून दखल ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव – -प्रतिनिधी विरार- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार…

बिनशेतीचे अधिकार तहसीलदारांकडून काढून घेतले! जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर होणार बिनशेती आदेश

प्रतिनिधी : वसई तहसीलदार कार्यालयाकडून अधिकार नसताना तुकडे करून बिनशेती आदेश मंजूर केले जात होते. तहसीलदारांच्या मनमानीला आळा घालून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला असून बिनशेती आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने…

वसई भूमाफिया: एमएसएचआरसीने मुंबई, ठाण्यातील सहा अधिकाऱ्यांना बोलावले, अनिल कुमार पवार, आयुक्त व्हीव्हीसीएमसी यांना समन्स बजावण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या भूस्खलनात एका व्यक्तीचा आणि त्याच्या मुलीचा मृत्यू होऊनही वसईतील भूमाफियांच्या दडपणाखाली काम करणाऱ्या भूमाफियांच्या मिड-डेच्या पर्दाफाशामुळे हादरलेल्या महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई, ठाणे आणि वसईतील सहा महापालिका आयुक्त,…