Tag: #StrictAction

अंत्यसंस्कारासाठी कुलूप, कचऱ्याच्या गाड्यांसाठी दारे सताड खुली! वसई-विरार पालिकेचा निर्ढावलेपणा; पाचूबंदर स्मशानभूमीत मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार?

​विशेष प्रतिनिधी, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि असंवेदनशील कारभाराचा आणखी एक संतापजनक नमुना समोर आला आहे. प्रभाग ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचूबंदर हिंदू स्मशानभूमीत एका ५४ वर्षीय नागरिकाचा मृतदेह भर…