वंचित बहुजन आघाडीमधे,ढेकाळे, डोंगरीपाडा,तालुका-पालघर तसेच लगतच्या परिसरातील शेकडो आदिवासी तरुणांचा जाहीर पक्ष प्रवेश.
दिनांक-21/08/21 वंचित बहुजन आघाडीचे,राष्ट्रीय अध्यक्ष व प्रणेते,श्रद्धेय,बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार,आदिवासी,ओबीसी,मराठा,आलुतेदार,बलुतेदार,, कोळी, कुणबी अशा विविध उपेक्षित व वंचित समाजाला…