जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविली ; सत्पाळ्याच्या सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी:जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविल्या प्रकरणी सत्पाळ्याच्या सरपंच सौ. संगीता भंडार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारताचा मार्क्सवादी…