गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण
प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील…