Tag: #VasaiTehsilScam #OnlineBribeCase #TalathiBribeExposed #CorruptionInTehsil #JusticeForFarmers #BribeFreeSystem #DigitalCorruption #StopBribery #AntiCorruptionDrive #TransparencyInAdministration

ऑनलाईन लाच प्रकरणाने तहसील कार्यालयात खळबळ – तहसीलदार कार्यालयाची भूमिका संशयास्पद?

वसई (प्रतिनिधी) :वसई तहसील कार्यालयात नियुक्त महिला तलाठी प्रज्ञिता पाटील यांच्यावर गंभीर आरोप उघड झाले आहेत. शेतकऱ्यांच्या फेरफार दाखल्यांसाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने लाच स्वीकारल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यांच्या…