’पेटीट’ औषध घोटाळा: दोषींवर कारवाई की ‘बदली’चे बक्षीस? महापालिकेच्या भूमिकेवर संशयाचे धुके!
वसई: रुग्णांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या डी. एम. पेटीट रुग्णालय औषध घोटाळ्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेने ‘कारवाई’च्या नावाखाली चक्क ‘बदल्यांचा’ खेळ मांडला आहे. महिना उलटूनही गंभीर कारवाई करण्याऐवजी, संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या करून…
