संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी.
भारताचे संविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असून या देशाचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालतो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध…