दिवाणमान येथील सर्वधर्मीय दफनभूमी;महापालिकेने आश्वासन देऊनही ६९ गावांची पाणी योजना दुर्लक्षित- समीर वर्तक
वसई तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी दिवाणमान येथील सर्व्हे नं. १७६ मधील सर्वधर्मीय कब्रस्तान /दफनभूमी, ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, महापालिकेची स्वतःची…