महापालिकेतील खुर्चीला गोंद ? – नव्या आयुक्तांची पहिली कसोटी
वसई-विरार शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक. लाखो लोकसंख्या, कोट्यवधींचा निधी आणि शहराच्या विकासासाठीचे प्रकल्प – हे सर्व सुरळीत चालावे यासाठी महापालिकेतील प्रशासन सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र,…
रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना – बेपर्वा प्रशासन व निष्क्रिय आयुक्त यांच्यावर थेट जबाबदारी!
वसई तालुक्यातील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून शेजारील चाळीवर मलबा आदळला आणि दोन निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर-जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन…
सामान्य नागरिकांच्या कोट्यवधी टॅक्सच्या पैशांची झाली उधळपट्टी – जलभराव उपाययोजनेवर तातडीने काम करा नाहीतर खुर्ची खाली करा, एनसीपी एसपी पक्षाची मांगनी
जलभराव उपाययोजनांवर काम न झाल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांमुळे घरांमध्ये व दुकानांत अनेक दिवस पाणी साचले. शेवटी लोकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. यासाठी जबाबदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेस…
धोकादायक नाल्याच्या स्लॅबवर ठेकेदाराचे कार्यालय९ प्रभाग व २० झोनचा औषधफवारणी ठेकेदार ठरला ‘व्हीआयपी’
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती आय विभागाने चिमाजी आप्पा मैदानालगतच्या नाल्यावरील स्लॅब धोकादायक ठरवत त्याचा वापर करू नये, असा आदेश काही दिवसांपूर्वी काढला होता. परंतु हा आदेश केवळ कागदावरच…
सामाजिक कार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात – प्रिया फाउंडेशनच्या कार्यलयाचे भव्य उद्घाटन
महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा नवा संकल्प वसई, १२ ऑगस्ट २०२५ —सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली प्रिया फाउंडेशन आता नव्या जोमाने पुढे सरसावली आहे.…
मुंबई मनपातील सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय!
8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार, लाडे पागे समितीच्या शिफारशी लागू होणार त्याचा फायदा 50 हजार कामगारांना, कामगारांना सरकारी योजनेतून मालकी हक्कांची घरे, महापालिकेचा पाठपुरावा! समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरार शहर शाखेचा जोरदार एल्गार — हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाची जाहीर होळी!
विरार | प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी विरार पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर…
पुण्यात चंदननगर येथे भव्य स्नात्र पूजेचे आयोजन
पुणे | प्रतिनिधी जैन धर्मातील पवित्र आणि धार्मिक विधींपैकी एक असलेली स्नात्र पूजा नुकतीच पुणे चंदननगर येथे अत्यंत श्रद्धा आणि भक्तीभावाने पार पडली. ही पूजा तीर्थंकरांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मोक्षप्राप्तीचा…
