वाकणपाड्यात महापालिकेच्या नाकाखाली मृत्यूचा सापळा; निष्पाप जीवांच्या बळीनंतर मनपा प्रशासन जागे होणार का?
नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा पूर्व, वाकणपाडा भागात सध्या एका धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामाचा उच्छाद मांडण्यात आला आहे. एका कमर्शियल गाळ्याच्या आत छुप्या पद्धतीने लादी-कोबा…
