Month: September 2021

मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 ◆ मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक ◆ साकीनाका प्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करावे ◆ मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी केल्या महत्वपूर्ण…

कोंकण विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांचे दु:खद निधन

नवी मुंबई दि.15 :- कोंकण विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांचे आज वंजारवाडी ता. तासगाव, जि.सांगली या त्यांच्या…

तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे स्फोट,अग्नितांडव व कामगारांच्या मृत्यु बाबत पँथर आक्रमक

साकिनाका बलात्कार प्रकरणात दलित पँथरचा आंदोलनाचा इशारा देशातील प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांच्या क्रमवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्र ९३.६९ प्रदूषण…

आमदार रमेश लटके एस.आर.ये प्रकल्पात पात्र (डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. माकणीकरांचा आरोप(?)

मुंबई दि (प्रतिनिधी) अंधेरी पूर्व एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात आमदार रमेश कोंडीराम लटके यांची पात्रता सिद्ध…

मिलिंद पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यातील भरीव योगदानाबद्दल कल्याण तालुक्यातील श्री. आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय कल्याण पूर्व जिल्हा ठाणे शाळेतील शिक्षक…

प्रभाग समिती एफ व जी हद्दीत प्रचंड अनधिकृत बांधकामे; प्र. सहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम व सुभाष जाधव यांच्यावर कारवाई करा

वसई: वसई विरार महानगरपालिका अंतर्गत ९००० अनधिकृत बांधकामे झाली आहेत. असा खुलासा उच्च न्यायालयाने करून वसई विरार महानगरपालिका विसर्जित करू…

मुलीची फसवणूक करून बलात्कार; फरार आरोपी अखेर गजाआड!

प्रतिनिधी :अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटून ही पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्या…

वसई विरार मधील RSKA असोसिएशन च्या खेळाडूंना सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार प्राप्त

प्रतिनिधी : वसई विरार शहरातील RSKA असोसिएशन च्या खेळाडूंना सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार २०२१ मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नवी…