Month: March 2026

वसई-विरार पालिकेच्या ३२ कर्मचाऱ्यांच्या पदरी १७ वर्षांच्या लढाईनंतर यश

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासह थकबाकीचे आदेश ​ ​वसई: वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महापालिका क्षेत्रात समाविष्ट…

वसईतील खासगी रुग्णालयावर अनियमिततेचे आरोप; चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई प्रतिनिधी :वसई-विरार परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते…

नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर अतिक्रमणाचा वाद; पुन्हा मोजणीचे आदेश

नालासोपारा : प्रतिनिधी वसई-विरार महापालिका हद्दीतील नवघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सरकारी जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जागेची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत.…

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी महापौरांना निवेदन

वसई : प्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते देविदास जयवंत केंगार यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांना निवेदन सादर केले.…

पालघर जिल्हा मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची ‘वणवण’ ; सेवापुस्तकातील शेकडो नोंदींचा पत्ताच नाही !

​युवाशक्ती कामगार संघटनेचा एल्गार; मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार.. ​पालघर: पालघर जिल्ह्यातील महसूल विभागात वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची निवृत्तीच्या उंबरठ्यावर मोठी अडवणूक होत असल्याचे…

वसईत महसूल दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चे ९ ठिकाणी आयोजन

युवाशक्ती एक्सप्रेस प्रतिनिधी – ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी वसई तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे बिगुल वाजले…

रहमतनगर मध्ये इफ्तार नंतर बविआ नगरसेवक निलेश देशमुख रस्त्यावर बसून नागरिकांशी थेट संवाद

नालासोपारा पूर्व | विशेष प्रतिनिधी नालासोपारा पूर्वेतील रहमतनगर येथे आयोजित इफ्तार कार्यक्रमानंतर निलेश देशमुख यांनी परिसराचा दौरा करत नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रभाग ९ चे नगरसेवक व माजी सभापती असलेल्या…