डॉ. मिलींद भगत, सहाय्यक प्राध्यापक,इतिहास विभाग तथा विभागप्रमुख, आंबेडकर थॉट,डॉ बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,चंद्रपूर तथा उपाध्यक्ष आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व गोंडवाना युनिव्हर्सिटी यंग टीचरस असोसिएशनचे अधिसभेचेउमेदवार यांना गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथील सिनेट निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे.त्यांची अधिसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे . त्यांच्या या यशाबद्दल आंबेडकरराईट हिस्टरी असोसिएशन तर्फे डॉ संदेश वाघ,राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ संतोष बनसोड, राष्ट्रीय सचिव
यांनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *