
राष्ट्रवादी कामगार युनियन चे प्रदेश अध्यक्ष मा.श्री. रमेश भारती यांनी माजी कामगार मंडळ चे अध्यक्ष डॉ.आसिफ शेख (राज्यमंत्री दर्जा) यांची भेट त्यांच्या भाईंदर येथील कार्यलयात घेण्यात आली त्याप्रसंगी मीरा भाईंदर महापालिका चे माजी महापौर निर्मला सावळे हे उपस्थित होते, या बैठकीत त्यांनी कामगारांचे भेडसावणारे प्रश्न तसेच कामगार कायदा , कंत्राट पद्धत या सर्व विषयी चर्चा करण्यात आले तसेच पक्ष बांधणी संदर्भात माजी महापौर यांनी महत्वाची विषयी चर्चा झाली असे राष्ट्रवादी कामगार युनियन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच लवकरच महाराष्ट्र भर कामगार च्या प्रश्न जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर दौरे सुरू करणार आहे.