
पालघर दि 31 : पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल विश्वनाथराव थोरात यांचे 59 वर्षी उपचारादरम्यान ठाणे येथे निधन झाले
डॉ. थोरात हे काही काळापासून जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे कर्करोगावर उपचार घेत होते. आज अचानक त्यांची प्राणज्योत मावळली.
डॉ. थोरात हे अत्यंत मनमिळावू कर्तव्यदक्ष अधिकारी होते.
त्यांच्या पश्चात पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा अनिल थोरात,
दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दुःख व्यक्त करून डॉ. थोरात यांना श्रद्धांजली वाहिली जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, तसेच डॉ. थोरात, यांचे सहकारी डॉ.राजेंद्र केळकर आणि जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रद्धांजली