Tag: #palgharcollector

मतदार पुनरीक्षणात हलगर्जीपणा केल्यास ‘बीएलओ’वर कडक कारवाई; पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे वसई, विरार, नालासोपाऱ्यात काम रेंगाळले; केवळ २७.६५ टक्केच फॉर्म वाटप ​ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सध्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम सुरू आहे. मात्र, या अत्यंत…

…तर वसई-विरार बुडणारच! कॅपिटल मॉलसमोरील बेकायदेशीर मातीभरावाचा मोठा फटका; एलायस डिसिल्वा यांचा प्रशासनावर थेट हल्ला

प्रतिनिधी, नालासोपारा दरवर्षी पावसाळा आला की वसई, विरार आणि नालासोपारा जलमय होणे ही आता केवळ ‘नैसर्गिक आपत्ती’ राहिलेली नाही, तर तो वसई-विरार महानगरपालिका (VVMC) आणि महसूल प्रशासनाच्या भ्रष्ट व ढिसाळ…

नालासोपाऱ्यात प्रशासकीय आशीर्वादाने ‘दुसरे धारावी’ साकारतेय?

​धनीव परिसरात अनधिकृत बांधकामांचा महापूर; बड्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई विशेष प्रतिनिधी, – नालासोपारा वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील धनीव (मौजे धनीव) परिसरात सध्या कायद्याचे धिंडवडे निघत असून, भूमाफिया आणि प्रशासकीय यंत्रणेच्या…

भ्रष्टाचाराचे ‘डम्पिंग ग्राउंड’; लाचखोर इंजिनीअरला पाठीशी घालणारे वरदहस्त कुणाचे? :- धनंजय गावडे

​प्रशासनाचा उफराटा कारभार: कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप असलेल्या ठेका अभियंत्याची अखेर बदली ​ ​वसई: प्रतिनिधी नगररचना विभागातील कथित आर्थिक व्यवहारांचे केंद्रबिंदू ठरलेले आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ‘लाडके’ ठेका…

वसईत महसूल दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चे ९ ठिकाणी आयोजन

युवाशक्ती एक्सप्रेस प्रतिनिधी – ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी वसई तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे बिगुल वाजले…

३४ कोटींच्या घनकचरा विल्हेवाट घोटाळ्याची चौकशी; स्वराज अभियानाच्या पाठपुराव्याला यश

नालासोपारा | दि. २२ जानेवारी २०२६वसई–विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा विल्हेवाट प्रकरणात तब्बल ३४ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला असून, या प्रकरणी चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या…

समाजसेवेचे आजीवन व्रत घेतलेले अजीव यशवंत पाटील

विरारसमाजसेवेचे आजीवन व्रत स्वीकारून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सक्षमीकरणाच्या उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेले अजीव यशवंत पाटील हे यंगस्टार्स ट्रस्टचे समन्वयक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन…

वसई–विरार महापालिका घनकचरा विभागावरील तक्रारींवर आयोगाची दखल; विभागांकडून तथ्यात्मक अहवाल मागवला

वसई–विरार : वसई–विरार शहरातील नागरिकांनी घनकचरा विभागासह विविध प्रशासनिक विषयांवर मराठी भाषेत ईमेलद्वारे पाठवलेल्या अभ्यावेदनांची राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दखल घेतली आहे. वारस नियुक्ती, घनकचरा विभागातील कामकाज, कंत्राटी नियुक्त्या, पारदर्शकता…

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात वसई विरार महानगरपालिकेची मोठी कारवाई : ९ टनांहून अधिक प्लास्टिक जप्त

वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी मोहीम राबवित ऐतिहासिक कारवाई करत नालासोपारा पूर्व येथील साडी कंपाऊंड परिसरातील एका गोडावूनमधून ९ टनांपेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. ही महानगरपालिकेच्या…

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी–बांधकामदार संगनमताचा नवा आरोप

अनधिकृत बांधकामांना माजी आयुक्त अनिल पवार व माजी नगररचनाकार वाय. एस. रेड्डी यांचा संरक्षणाचा ठपका; ईडीकडे तक्रार नालासोपारा (प्रतिनिधी):वसई-विरार महानगरपालिकेतील (VVMC) अधिकारी, बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांच्यातील संगनमतातून मोठ्या प्रमाणावर…