Author: Rubina Mulla

व्यसनमुक्ती प्रशिक्षण ही काळाची गरज:- श्री प्रदीप गिरीधर, सहाय्यक पोलिक आयुक्त

७ ऑक्टोबर, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गासाठी, दुसरे १ दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम कृपा फाउंडेशन, पापडी वसई येथे आयोजित करण्यात आला. सध्याच्या काळात व्यसनाधीनता आणि व्यसनाच्या समस्या आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत…

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूकीचा निकाल जाहिर-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ माणिक गुरसळ

पालघर दि. 06 : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सात पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा निकाल जाहिर झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या 6…

पालिका आयुक्त गंगाथरन डी . यांची अखेर बदली?

वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन देवराजन यांची अखेर बदली झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्या जागी महापालिकचे नवे प्रशासक व आयुक्त म्हणून अनिल पवार हे कार्यभार सांभाळणार आहेत.…

पालिकेच्या आरोग्य केंद्रांत विंचूदंश-सर्पदंशावरील औषधे, लस व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध करा!

शिवसेना युवानेता पंकज देशमुख यांचे आयुक्त गंगाथरन डी. यांना पत्र प्रतिनिधी नालासोपारा- पुढील १५-२० दिवसांत वसई आणि परिसरात भातकापणी आणि अन्य शेतीकामांना सुरुवात होईल. या कामांदरम्यान शेतकरी आणि शेतमजुरांना विंचूदंश,…

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी हद्दीत कुंभारपाडा येथे विनोद तिवारी याचे शेकडो अनधिकृत खोल्यांचे बांधकाम

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी हद्दीत कुंभारपाडा येथे विनोद तिवारी याने शेकडो अनधिकृत खोल्यांचे बांधकाम केले आहे. आज ही या ठिकाणी धुमधडाक्यात अनधिकृत बांधकामे चालू आहेत. सदरची…

बॅसिन कैथॉलिक को. ऑप. बैँकेच्या कर्ज वसुलीच्या जाचाला कंटाळून कर्जदाराने केलेल्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाईस टाळाटाळ

प्रतिनिधी :बैसिन कैथॉलिक को. ऑप. बैँकेच्या कर्ज वसुलीच्या जाचाला कंटाळून कर्जदाराने केलेल्या आत्महत्या प्रकरणात वसई पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता कर्जदाराच्या मृत्यूला…

वसई-विरार शहरातील रस्तेदुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात!

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश नालासोपारा- वसई-विरार शहरातील रस्तेदुरुस्तीचे काम वसई-विरार महापालिकेने अखेर हाती घेतले आहे. रात्रीच्या वेळात खड्डे बुजवण्यासह पॅचवर्कचे काम पालिकेकडून करण्यात येत आहे. वसई शिवसेनेने सातत्याने ही मागणी लावून…

नालासोपारा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून व्यसनमुक्ती शिबिर

नालासोपारा (प्रज्योत मोरे) दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी नालासोपारा पश्चिममंथन हॉल येथे नालासोपारा पोलीस स्टेशनआयोजित नशा मुक्ती केंद्राचे शिबिर राबवण्यातआले या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणूनमीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तलयाचेसह आयुक्त चंद्रकांत जाधव…

You missed