Author: Rubina Mulla

आमचा पाणीदार नेता… :-प्रशांत राऊत माजी स्थायी समिती सभापती

एक वेळ अशी होती, की संपूर्ण वसई तालुक्यात वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पुरेसे पाणी मिळत नव्हते.माझी जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे. ही गोष्ट लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या लक्षात आली. त्यावेळी…

!!!! आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती !!!!

जगाला अहिंसेचा आणि शांततेचा संदेश देणारे, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन आपल्या भारत देशाला मुक्त करणारे आणि अन्यायाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढणाऱ्या तरुणांचे मार्गदर्शक राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक अश्या पवित्र वैतरणा संगमाच्या स्मृती स्थळावर…

पालघर न्यायालय येथे”आजादीका अमृत महोत्सव” कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

माननीय न्यायाधिश श्री. डी.एच.केळुसकर अध्यक्ष, विधी सेवा समिती पालघर यांच्या हस्ते “आजादीका अमृत महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.संपूर्ण देशामध्ये दिनांक २ आॅक्टोंबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान “आजादीका अमृत महोत्सव”…

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 3 ऑक्टोबर ते दि16ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश

पालघर दि. 30 :- पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी,पालघर डॉ.किरण महाजन, यांनी महाराष्ट्र…

मतदान प्रक्रिये दरम्यान परिसरात प्रवेश करण्यास मनाई आदेश

पालघर, दि. 30- पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्हा परिषदेमधील 15 निवडणूक विभाग व पंचायत समित्यांमधील 14 निर्वाचक गणातील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवणूकीचे मतदान मंगळवार दि.5 ऑक्टोबर 2021 व मतमोजणी बुधवार दि.6…

वसई भाजप अल्पसंख्याक तसनीफ़ नूर शेख यांचा पालिकेला दणका!

वसईतील वाल्मिकी नगरमध्ये पालिकेकडून अखेर साफसफाई प्रतिनिधी विरार- वसई भाजप अल्पसंख्याक तसनीफ़ नूर शेख यांचा पालिकेची कानउघाडणी करत पालिकेची बेफिकिरी चव्हाटयावर आणल्यानंतर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता या…

विरारच्या बरफपाड्यात कचऱ्याचे साम्राज्य नागरिकांत संताप

विरार(जयंती पिलाने) विरार मधील बरफपाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरच मनपाद्वारे डपिंग ग्राउंड तर,तयार करण्यात आले नाही ना? असा प्रश्न निर्माण व्हावा, असा कचरा पसरलेला दिसत असल्याने, येथील नागरीकांचे आरोग्य…

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता;नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांचे आवाहन

पालघर दि. २८ : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ) निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात…

जिल्हा परिषद शाळा व आरोग्य केंद्र लवकरच वसई-विरार महापालिकेच्या ताब्यात घेणार-पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आश्वासन

! शिवसैनिकांच्या मागणीला यश प्रतिनिधी विरार- वसई-विरार महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा व आरोग्य केंद्र हस्तांतरित करून लवकरच पालिकेच्या ताब्यात घेतली जातील, असे आश्वासन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. तोंडावर…

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर सकारात्मक चर्चा

नालासोपारा पूर्वेतील नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण प्राधान्याने करणार! पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांची माहिती प्रतिनिधी नालासोपारा- नालासोपारा पूर्वेकडील नागरिकांच्या कोविड-१९ लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. याकरता या भागातील कोविड लसीकरण…

You missed