धडक ऑटो रिक्शा-टॅक्सी चालक मालक युनियनच्या राधा नगर मच्छिमार्केट स्टँडचे उत्साहात उदघाटन!
वसई : धडक ऑटो रिक्शा-टॅक्सी चालक मालक युनियनच्या राधा नगर मच्छिमार्केट स्टँडचे कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उत्साहात उदघाटन पार पडले. यावेळी युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार, जनसंपर्क…
