महाराष्ट्र बंद मधील आंबेडकरी तरुणांवरील केसेस मागे घ्या.:- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (वार्ताहर) १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती, महाराष्ट्राला लाजवेल असे कृत्य जातीवादि मानसिकतेतून घडले होते, महाराष्ट्र बंद च्या हाकेत हजारो तरुणांवर केसेस दाखल करण्यात आले, आज ३वर्ष…
