Author: Rubina Mulla

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच किरकोळ घाऊक व्यापारी , उद्योजकांना नुकसान भरपाई द्या – पँथर हरेश मोहिते

वसई तहसिलदार यांना भेटून विविध विषयांवर चर्चा दलित पँथरचे वसई तालुका अध्यक्ष पँथर हरेश मोहिते यांनी वसई तहसिलदार यांची प्रत्येक्ष भेट घेऊन , नैसर्गिक अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात छोट्या मोठ्या उद्योजकांचे तसेच…

पुरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील

नवी मुंबई, दि.26 : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.व्ही.बी.पाटील यांनी केले…

कोकणी माणसाचा ‘आत्मसन्मान’ जपला जावा!- संजय राणे

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती उद्भवली. कोकणातही अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. महाड-तळीये गावासह आसपासची अन्य दोन गावे जमिनीखाली गड़प झाली. रायगडमध्ये ५३, रत्नागिरी जिल्ह्यात तीन जणाचा बळी…

स्टिफन परेरा कालावश :- अँड.नोएल डाबरे

माझा मामेभाऊ स्टिफन परेरा आज कालावश झाला.नेहमीप्रमाणे सोमवारची शिदोरी त्याने बांधली.बँग भरुन कार्डिनल ग्रेशस मेमोरिअल हाँस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयारी पुर्ण केली.तेव्हढ्यात त्याचा छातीत कळ आली.आमच्या मामीला त्याने हाक मारली.जाऊन दादाला(विल्सनला)बोलाव असे…

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

पालघर दि.26 :- जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आज रोजी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यकमाची सुरुवात केली…

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुंबई दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे…

सामाजिक बांधिलकी जपून खासदार श्री राजेंद्र गावित यांनी आपला वाढदिवस साजरा केला

वृक्षारोपण ,वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांचे सोबत केक कापून व विधवा आदिवासीं महीलाना धान्य वाटप करून खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी आपला वाढदिवस साजरा केला पालघर 24 जुलै :आज खासदार श्री…

01 ऑगस्ट 2021 रोजी वसई न्यायायलयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

पालघर दि. 20 :- वसई न्यायालयात दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची,…

आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींसंदर्भात कारवाई न केल्याबद्दल अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी- अनिल भोवड

पालघर(प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात अत्यंत अंदाधुंदपणे भ्रष्टाचार चालू असून सदर बाबत सातत्याने तक्रारी करून ही प्रशासनाकडून उचित कारवाई केली जात नसल्याबद्दल व भ्रष्टाचार करीत असल्याबद्दल सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून…

You missed