वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती एफ मध्ये अंदाधुंद अनधिकृत बांधकामे; मंत्रालयापर्यंत लाच
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ मध्ये अनधिकृत कामे अशा प्रकारे वाढली आहेत की, जसं एका झाडापासून सम्पूर्ण जंगल. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे व हातमिळवणी करून विकासक मात्र…
