Author: Rubina Mulla

वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांच्यावर कारवाईकरिता आदिवासी एकता परिषदेने दिलेल्या तक्रारीवर कारवाई नाही

वसई (प्रतिनिधी) :आदिवासी एकता परिषदेने पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दि. ८.३.२०२१ रोजी दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल आदिवासी एकता परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे.आदिवासी एकता परिषदेने दि. ८.३.२०२१ रोजी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या…

तर जमिनी सरकार जमा करण्यात येतील – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पालघर (प्रतिनिधी)- पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सध्या नवीन शर्तीच्या जमिनी वर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता संबंधित महसूल अधिकारी तलाठी यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसायिकांनी गाळे घर तसेच हॉटेल…

कातकरी पाडा दारू, गुटखा मुक्त करा……… “मी वसईकर अभियानातील, आदिवासी विकास परिषद, महिला आघाडी विभाग प्रमुख यांची मागणी

गाव मौजे निर्मळ, ता.वसई. जि.पालघर येथील निर्मळ विद्यालयालगत, शासकीय आणि ट्रस्टच्या जमीन मिळकतीवर कातकरी पाडा नावाने सुमारे ३०० कुटुंबाची एक वस्ती अस्तित्वात आहे. बहुतांश आदिवासी, अनुसूचित जाती जमाती, बौद्ध अशा…

हिंदू मुस्लिम एकजुटीचे प्रतीक बनले कोळीवड्यातील हुजैफा कोरेटाईन सेंटर

वसई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्ण दगावले.या वेळी मनाला चटका लावणारी घटना घडली. या घटनेने डॉ.अजीजुर रहमान याना अंतबाह्य हादरून टाकले. एक 23 वर्षीय गरीब तरुण आपल्या आई वडिलांना घेऊन…

भारतीय मुलांनी जपानच्या मुलांचा आदर्श घ्यावा.. मा आ.प्रकाश गजभिये

जपान बुद्धिस्ट देश आहे या देशात गुन्हेगारीचे प्रमाण जगाच्या इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे या ठिकाणची शिस्त दुसऱ्या देशात दिसत नाही जगाच्या पाठीवर विकसित देशांमध्ये जपान अव्वल स्थानावर असून…

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राची वैधता तपासून घ्यावी

ठाणे दि.02 (जिमाका) :- वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेणे गरजेचे आहे. यासाठी 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रमाला…

आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही…

राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत

ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश Notification 01.06.2021 Notification 01.06.2021 download मुंबई, दि.…

मित्तल क्लब हाऊस येथे नवीन कोरोना लसीकरण केंद्र सुरु … धरेंद्र कुलकर्णी समाजसेवक

माननीय आमदार हितेंद्र ठाकुर साहेब व युवा आमदार मा. क्षितीज ठाकुरजी यांच्या मदतीने आज बुधवार दि.०२ जून २०२१ पासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी मित्तल क्लब हाऊस येथे नवीन लसीकरण केंद्र सुरु…

भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आयुक्तांनी आदेश फिरविला; आता दुकाने २ वाजेपर्यंत खुली राहणार!

वसई( प्रतिनिधी ) :राज्य शासन तसेच पालघर जिल्हाधिकारी हद्दीतील दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश असताना वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील दुकाने सकाळी ११.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्याच्या निर्णयाला विरोध…