Author: Rubina Mulla

डॉ.गीतांजली प्रकाश गायकवाड मिरा भाईंदर मेडिकल असोसिएशन आणि मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

माणगांव ( विश्वास गायकवाड ) आपल्या समाज व्यवस्थे मध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे. मागील दीड वर्ष सर्व डॉक्टर मंडळी शासनाच्या कोविड निर्मुलन कार्यात शासनाच्या बरोबरीने अहोरात्र अहर्निशपणे कोरोना संकटाशी…

करोना प्रतिबंधक लस पालघर नगरपरिषदे मधील नागरिकांना मिळावी – नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला केदार काळे

करोना प्रतिबंधक लस पालघर नगरपरिषदे मधील नागरिकांना मिळावी म्हणून माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हापरिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिध्दाराम सालीमठ साहेब यांची भेट माननीय…

उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप

नालासोपारा(प्रज्योत मोरे)- दि.5 जुलै2021 रोजी जेष्ठ समाजसेवक आणि पोलीस बॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. प्रतापजी दुपारे यांच्या कार्यालयात उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली.या संस्थेचे संस्थापक मा.केतन जोशी हे…

जिव्हाळा असम्पशन सामाजिक केंद्रातर्फे वृक्षारोपण आणि गरजूंना धान्यवाटप !

करोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. घरात चूल पेटनेही कठीण होत आहे. अश्या दुर्बल, गरीब कुटुंबाना “असम्पशन सिस्टर्स, राजोडी” संचालित “जिव्हाळा असम्पशन सामाजिक केंद्र, ” तर्फे वसईतील विविध पाड्यातील आदिवासी…

बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांच्या विरोधात विरार येथील आंबेडकरी संघटनांचे आंदोलन

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरून आंबेडकरी समाज आक्रमक अट्रोसिटी कायद्याबाबत बेताल वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात वसई विरार मध्ये रिपाईच्या…

काँग्रेस पक्षाच्या विमुक्त भटक्या जाती,जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पदी-मदनभाऊ जाधव यांची निवड. (१’लै.कृषी दिनी प्रदेशाध्यक्ष-नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार)

मुंबई/ प्रतिनिधी दि.१’जुलै.-ः राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,बंजारा व भटक्या-विमुक्त समाजाचे युवा नेते,समाजसेवक तथा जामनेर,जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते-मा.मदनभाऊ जाधव यांचे बंजारा व भटक्या-विमुक्त समाजातील कार्याची दखल घेऊन आज भारतीय…

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्ष लागवड व संवर्धनाची भरीव व उल्लेखनीय कामगिरी

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शासन निर्णयान्वये मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदर्भीय पत्रकानुसार वृक्षांची “जोपासना हीच निसर्गाची उपासना ” या योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण…

वसई तहसीलदार कार्यलयातील भ्रष्ट अधिकारी व दलाल यांनी एका निरपराध पत्रकार युसुफ अली यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या खोट्या गुन्ह्यांची SIT मार्फत चौकशी झालीच पाहिजे..-विनायक खर्डे

तहसीलदारांनी प्रलंबित तक्रारी निकाली काढाव्यात. त्यांचा ढिग करू नये.. विनायक खर्डे (अध्यक्ष- स्वराज्य मावळा प्रतिष्टान) युसुफ अली हा पत्रकार आहे तो गुन्हेगार नाही. भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणे हा गुन्हा असेल तर…

गोरगरिबांचे धान्य प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये; पुरवठा विभाग व प्रफुल्ल नाईक यांचा याराना ?

वसई (प्रतिनिधी) :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका पुरवठा विभागात प्रचंड काळाबाजारी चालत असून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य भाताने येथे प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये जात असल्याचे वृत्त आहे. याची…

You missed