शिक्षक सुरेश निकुंभ यांचे आत्मचरित्र ‘मी कसा घडलो’ पुस्तकाचे जगविख्यात विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रकाशन
वसई, (प्रतिनिधी) : सुरेश निकुंभ सर यांच्या पापडी येथील थॉमस बँप्सिस्टा हायस्कूल मध्ये 33 वर्षाच्या ज्ञान तपसेतून हजारो विद्यार्थी घडवले. त्या विद्याथ्यांमध्ये काही डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, उद्योजक, वकील, फादर तसेच…
