पेटीएमच्या माध्यमातून बिल भरल्याचे भासवून हॉटेल व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या जोडप्याला अटक
वसई(प्रज्योत मोरे) – वसई पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25/06/21 रोजी रात्री 9:00 वाजता चे सुमारास फिर्यादी हिमांशू हरेंद्रसिंग पनौरा वय 28 वर्षे व्यवसाय रेस्टॉरंट मालक रा. रूम न 111ते 114…
