Author: Rubina Mulla

मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या बाल वैज्ञानिकांची गगनभरारी

लघु उपग्रह बनवून एकाच वेळी कोरनार जागतिक, आशियाई व भारतीय विक्रमावर नाव डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया तर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ ‘राईस…

टेरेन्स हॅन्डीकिस यांच्या जनहित याचिकेवर वसई-विरार महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका

विरार- मुंबईसह ठाणे, वसई-विरार,नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निझामपूर पनवेल महापालिका क्षेत्रात रातोरात बेकायदा बांधकामांचे इमले उभे रहात असून झोपडयाही उभारल्या जात आहेत. बेकायदा बांधकांमाना दिवाणी न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत स्थगिती मिळत आहे.…

प्रवेश शुल्क ना भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यास नकार ?

मनमानी करणाऱ्या शाळा विरोधात युवाशक्ती फाउंडेशन व आम्ही नायगावकर संस्थेची तक्रार प्रशासनाने असा कुठलाही ” जी आर ” दिलेला नाही की कोरोना काळात शालेय फी नाही भरली तर विद्यार्थ्यांना परिक्षेस…

वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात

कोविड-१९ प्रतिबंधक लस वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार आज दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी वरुण इंडस्ट्रीज, वालीव, वसई पूर्व येथील लसीकरण केंद्रावर वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाचे…

तिवरांच्या कत्तली प्रकरणी तलाठी अभिमन्यू तरेची अखेर उचलबांगडी

साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेसच्या पाठपुराव्याला यश वसई(प्रतिनिधी)-वसई तालुक्यातील तलाठी सजा कामण हद्दीत मोडणाऱ्या नागले गावाततिवरांची झाडे तोडल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याऱ्या तलाठी अभिमन्यू तरेची अखेर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी…

COVISHIELD या लसीचे एकूण ७००० डोस वसई-विरार शहर महानगरपालिकेस उपलब्ध !

केंद्र सरकारच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेने कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची तयारी केलेली आहे. आज दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, यांचे मार्फत COVISHIELD या लसीचे एकूण ७००० डोस…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन केक कापून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे साजरा

मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनाही महाराष्ट्राच्या सत्तेपासून वंच्छित राहावे लागले होते: मा. आमदार प्रकाश गजभिये औरंगाबाद: परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त राष्ट्रवादी…

“कोटक लाईफ” तर्फे सामाजिक पुरस्कार सोहळा संपन्न

वार्ताहर – २०२०च्या कोरोना प्रादुर्भाव काळ हा प्रत्येकाला कठीण दिवस दाखवून गेला, अशातच समाजातील काही घटक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून विविध प्रकारे समाजाचे ऋण फेडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होते. अन्नवाटप,…

वसईचा राजाचा लोकोपयोगी उपक्रम संपन्न

वार्ताहर – राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त वसईचा राजाचा लोकोपयोगी उपक्रम संपन्न करण्यात आला. स्वामी विवेकानंद महाराज यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली…