Author: Rubina Mulla

देवसेवा प्रतिष्ठान च्या वतीने गरीब व गरजू आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहभोजन..!

प्रतिनिधी(महेश्वर तेटांबे)-देवसेवा प्रतिष्ठान बदलापूर संस्थेच्या वतीने रविवार दि. ८/११/२०२० रोजी देवसेवा नगरी, वाऱ्याचीवाडी, चरगाव, बदलापूर येथे संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष श्री. देविदास सोनवणे, उपाध्यक्षा सौ. दिपाली सोनवणे, कार्याध्यक्ष श्री.नितिन बोराडे,…

“अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी..!

कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक सेवाभावी संस्थेने मुंबई महाराष्ट्रातील गरजू जनतेसाठी मदत कार्य सुरू केले आहे ही कौतुकाची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान जी गेल्या…

गवळी सेवा फाऊंडेशन मार्फत सामाजिक संस्थेच्या वतीने कोरोना योदध्यांचा सन्मान

शशिकांत ठसाळ (ठाणे) : गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संकट काळात आपल्याला खऱ्या अर्थाने जे सरंक्षण देण्याचं काम केलं ते आपले पोलीस बांधव, डॉक्टर्स,…

अंबाडी रोड रेल्वे उड्डाणपूलावरील वाहतूक व्यवस्थेबाबत शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात , ‘वाकडी भेंडला’ वळसा घालून वाहनचालकांचा औद्योगिक वसाहतीकडे धोकादायक प्रवास

वसई(प्रतिनिधी): वसई पूर्व- पश्चीम रेल्वे उड्डाणपूलावरून होत असलेल्या वाहतूक व्यवस्थेत त्वरीत बदल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना नवघर- माणिकपूर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.औद्योगिक वसाहतीकडे जाणा-या मार्गावर होत असलेल्या वाहतूककोंडीनंतर आता वाहतूक…

सद्गुरु क्रिकेट क्लब दाभीळ मोरेवाडी संघाने केली नव्या पर्वाला सुरुवात.

दापोली:(विशाल मोरे)-तालुक्यातील दाभीळ मोरेवाडी येथील सद्गुरु क्रिकेट क्लब संघाने आज नव्या पर्वाला प्रारंभ केला असून क्रिकेटवीरांमध्ये जणू काही आनंदी वातावरण आहे. क्रिकेटला भारतीय युवकांचा श्वास आणि प्राण समजला जातो. क्रिकेट…

वसई-विरार महानगरपालिका अतिक्रमण विभागातील त्या १२७ कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला;शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रयत्नाना यश!

विरार(प्रतिनिधी)-वसई-विरार महानगरपालिका अतिक्रमण विभागातील कामावरून कमी करण्यात आलेल्या १२७ कर्मचान्यांना पून्हा सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय आयुक्त गंगाथरन डी. यांनी घेतला आहे. येत्या आठवड्यात सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात…

माजी आमदार संदेश कोंडविलकर यांचे निधन

आपल्या उत्तम संघटन कौशल्याने कोकणातल्या जनतेची सेवा करणारे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजप प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे माजी आमदार संदेश कोंडविलकर (६८) यांचे नुकतेच (२९ ऑक्टोबर) निधन झाले.…

केळवे -शिरगाव पर्यटन विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार-आमदार श्रीनिवास वनगा

पालघर(प्रतिनिधी)पालघर तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेले केळवे- शिरगाव पर्यंटन स्थळांचा सर्वांगीण विकास तसेच शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आज आमदार श्रीनिवास वनगा यांनी केळवे येथील…

भिम प्रेरणा जागृती संस्थे तर्फे गरजू विदयार्थ्यांना वहया वाटप

प्रतिनिधी : वसई पश्चिम किनारपट्टीतील कार्यरत भिम प्रेरणा जागृती संस्था अनेक असे समाजउपयोगी उपक्रम घेत असते. सदर वह्यांची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष एँड.चेतन भोईर व पदाधिकारी यांनी दिले. नऊ गावातील वाँट्सअँप…