Author: Rubina Mulla

पद्मश्री नामदेव दादा ढसाळ साहेबांच्या जयंतीनिमित्त तालुका मोखाडा येथे आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : जागतिक दर्जाचे महाकवी, विद्रोही साहित्यिक, लेखक, लोकनेते पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या 74 व्या जयंती निमित्ताने जिल्हा पालघर तालुका मोखाडा येथील मौजे टाकपाडा या गावी दलित पॅंथर महाराष्ट्र…

मच्छिमारांच्या गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा महाविकास आघाडी सरकारला आंदोलनाचा इशारा !

मुंबई : मच्छिमारांच्या गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज दिनांक १५/०२/२०२१ रोजी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख ह्यांच्या अध्येक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहामध्ये बैठक पार पडली. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सातत्याने…

वसईत संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

(मच्छिंद्र चव्हाण/वसई)- आज दि 15 फेब्रुवारी सोमवार रोजी सर्व शासकीय कार्यालयात सेवालाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित बंजारा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले…

आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थीचे कार्यकारणी जाहीर!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या विद्यार्थी युनिट आज नियुक्ती करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.संदेश वाघ यांच्या उपस्थितीत डॉ.किरण काळे यांची अध्यक्ष म्हणून…

नालासोपारा-धानिव येथील एडवोकेट कल्याणी किरण पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश!

प्रतिनिधी (वसई) – विरार- वसई पूर्व पट्टीतील प्रतिष्टित कुटुंब असलेल्या चिमा पाटील उर्फ रामचंद्र पाटील यांची सून एडवोकेट कल्याणी किरण पाटील यांनी शुक्रवारी दुपारी आमदार रविंद्र फाटक, वसई शिवसेना जिल्हा…

सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयातील कोविड सेंटर व धान्य साठा हलविण्याकरिता पत्र

प्रतिनिधी(वसई)-वसई येथील सेंट गोंसालो महाविद्यालयात महानगरपालिकेने बनविलेले कोविड सेंटर व वसई तहसीलदार कार्यालयाकडून महाविद्यालयात ठेवण्यात आलेला धान्याचा साठा हलविण्यात यावा, असे पत्र महाविद्यालयाने महानगरपालिका आयुक्त तसेच वसई तहसीलदार यांना दिले…

बविआचा मोठा नेता, माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती प्रशांत दत्तात्रेय राऊत यांच्यावर विरार पोलीस स्टेशन येथे गंभीर फौजदारी गुन्हा दाखल

बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती श्री. प्रशांत दत्तात्रय राऊत यांच्यावरती, बोगस व बनावट बांधकाम परवानगी तयार करून, त्या परवानगीच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करून शासनाची व…

दुरवस्था झालेल्या विरार तलाठी कार्यालयाचा लवकरच कायापालट

वसई (प्रतिनिधी) – विरार पूर्व भागात गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी सजा कार्यालय कार्यरत असून मोडकळीस आले असूनही त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे अशा दयनीय अवस्था झालेल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी जीवावर…

वसईत पित्याने मुलीच्या लग्नातील 11 लाखांचा अहेर रुग्णालयाच्या मदतीसाठी केला दान

वसई,( मनिष म्हात्रे ): लग्न म्हटले की, जवळ पैसा असो वा नसो पैपाहुण्यांना आहेर, मान्यवरांना फेटे आणि डॉल्बीचा दणदणाट असा काहींसा माहोल असतो. जाऊळ, वास्तूशांती सारख्या कार्यक्रमातसुद्धा केवळ प्रसिद्धीसाठी वारेमाप…

You missed