Author: Rubina Mulla

” प्रविणाताई ठाकुरांच्या अध्यक्षतेत नायगावपुर्वला हळदीकुंकू समारंभ 2021 संपन्न “

प्रथम माजी महापौर मा. सौ. प्रविणाताई हितेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सौ. श्रद्धाताई घरत यांनी महिलांसाठी साईदुर्गा महिला मंडीळाच्या वतीने हळदी-कुंकु व महिलांसाठी कार्यक्रम केला . काल हळदीकुंकूम समारंभात मुख्य उपस्तीत…

पो.उ.नि. हितेंद्र विचारे यांची गुन्हे शाखा युनिट ०१ मध्ये वर्णी

धडाडीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. हितेंद्र मनोहर विचारे यांची पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर आस्थापनेवरून, वसई विरार मीरा भाईंदर आयुक्तालयाच्या आस्थापनेवर बदली करण्यात आली आहे. श्री. विचारे पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात वेल्फेअर…

प्रजासत्ताक दिनी पोलिस उप आयुक्त परिमंडळ 2 येथे एक दिवसीय धरणे आंदोलन

आज दिनांक 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनी पोलिस उप आयुक्त परिमंडळ 2 येथे सकाळी 11 ते 5 पर्यंत 2016 पासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास योग्यरित्या न करीत असल्यामुळे तसेच बहुचर्चित…

२६ जानेवारी यां प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, बस चालक-वाहक, भाजी विक्रेते व गरजू लोकांना मास्क वाटप करण्यात आले .

युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत यांच्या सौजन्याने शिवाजी मंदिर, दादर येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडून कोरोनाच्या काळात ज्यांनी…

“गाव तिथे संविधान चौक व उद्देशिका स्तंभ” उभारण्यात यावेत. डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) देशातील सर्व सुधारित शहरे व तालुक्यात शासकीय खर्चातुन किंवा श्रमदानातून संविधान चौक व उद्देशिका स्तंभाची निर्मिती करण्यात यावी, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय…

प्रजासत्तक दिन कोरोना काळातही उत्साहात साजरा !

” जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदेस्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे “नायगाव पुर्व भागात कोरोना काळातही प्रजासत्ताक दिन शासनाच्या नियमावली लक्षात ठेवुन साजरा केला गेला . प्रजासत्ताक दिन म्हणजे गणतंत्र…

पालकमंत्र्यांच्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाद्वारे करण्यात आलेल्या सूचनांची घेतली दखल!

वसई विरार शहर महानगरपालिकेची विकास आढावा बैठक पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा .दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विरार येथील मुख्य कार्यालयामध्ये घेण्यात आली. त्याप्रसंगी मान. खासदार राजेंद्र गावित, मान.आमदार रविंद्रजी फाटक ,आयुक्त…

“कोणत्याही व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्या पेक्षा कोणतेही पद मोठे पद नसते”,कामगार नेते भाऊ जगताप

दिनांक:- 24/01/2021 रोजी सायंकाळी 4 वाजता पापडी हुतात्मा गार्डन येथे मैत्री संस्था , सद् -भावना संघ, लेक लाडकी अभियान तर्फे ” सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळा – 2021, वर्ष…

पूजा कट्टी यांची “हिरकणी पुरस्कार २०२०” करीता निवड!

वार्ताहर – पर्यावरण मित्र बहूद्देशीय संस्था, भारत यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय “हिरकणी पुरस्कार 2020” करीता कु पूजा मालती कट्टी यांची निवड करण्यात आली. नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्ती कु पूजा मालती कट्टी…

You missed