वन विभागाच्या भूखंडावरील भूमाफिया बबलु खानच्या अवैध इमारतीच्या बांधकामाला संरक्षण देण्यासाठी किती नजराणा मिळाला ?
वसई(प्रतिनिधी):वसई तालुक्यात नालासोपारा तुळींज येथे वन विभागाच्या भूखंडावर भूमाफिया बबलू खान याचे अवैध बांधकाम चालू असून वन विभाग व महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या संरक्षणात हे बांधकाम चालू आहे. सदर अवैध बांधकामावर…
शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्ती सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे करतात कामे ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई नाही ?
वसई (प्रतिनिधी) : प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्ती तो जणू सरकारी कर्मचारी असल्याच्या थाटात काम करताना दिसतो. शासकीय कार्यालयात खाजगी व्यक्तींना कामास न ठेवण्याबाबत शासनाचे परिपत्रक असताना सर्वत्र शासकीय कार्यालयांमध्ये…
भाजपा महिला मोर्चाकडून ‘नवदुर्गा सन्मान संकल्पना’ चे आयोजन
वसई : भारतीय जनता पार्टी वसई रोड महिला मोर्चा तर्फे महिला मोर्चा अध्यक्ष श्री कुमारी मोहन यांच्या नेतृत्वाखाली नवरात्री निमित्त वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्र वसई येथे ‘नवदुर्गा सन्मान संकल्पना’ कार्यक्रमाचे…
शाळा बंद पण शिक्षण चालू,वसई येथील शिक्षिका विद्या नाईक यांचा स्तुत्य उपक्रम
वसई, प्रतिनिधी : वसई तालुका पूर्व पट्टीतील भाताने केंद्रातील जि प शाळा जांभुलपाडा येथील शिक्षिका विद्या नाईक यांनी त्यांच्या शाळेतील 1ली ते 5वी च्या मुलांना ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोबर या 3 महिन्याच्या सर्व…
सकल मराठा समाज वसई तालुका आणि मराठा उद्योजक लॉबी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
विरार (राजेश चौकेकर) : देशात कोरोनाचे संकट आल्यापासुन वसई तालुक्यात देखील रोज रूग्णांना रक्ताची गरज भासत असताना व रक्त पेढ्यांमध्ये असलेला रक्ताचा तुटवडा या विषयी गंभीर दखल घेत सकल मराठा…
शिवसेना हाच आत्मा! – निलेश तेंडोलकर!
वसई-(संजय राणे)मागे एकदा वसईतील बेणापट्टी-होळी गावात गेलो होतो. शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या घरी. सोबत शिवसेना उपतालुकाप्रमुख अतुल पाटील आणि मित्रवर्य आशिष कदम होते. जुन्या काळातील मोठे ऐसपैसे घर. घराला…
राजेंद्र ढगे यांची प्लाझ्मादानाची “डबल हॅट्रीक”
वार्ताहर – कोविड उपचार पद्धतीवर प्लाझ्माथेरपी चा वापर होऊ लागला तेव्हा प्लाझ्मादात्यांची गरज भासू लागली. नालासोपारा येथील साथिया ट्रस्ट ब्लड बँक येथे रितसर प्लाझ्मा बँक ची परवानगी मिळाल्यावर ब्लड बँक…
कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी- विजय वैती
दि. 21: कोरोनाच्या महामारीच्या काळात विशिष्ट प्रकारच्या कीडीच्या प्रादुर्भावामुळे वसईतील खोचिवडे कोळीवाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या विशिष्ट कीडीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत त्वरित योग्य ती उपाययोजना करावी अशी विनंती…
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था अपडेट
आज दि.१९/१०/२०२० रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, झेड आर यू सी सी. सदस्य (परे),पालघर स्टेशन कमिटीचे सदस्य व प्रवासी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने पालघर आमदार श्री श्रीनिवास वनगा साहेब तसेच…
