महावितरणचा ‘हाय व्होल्टेज’ भ्रष्टाचार; परवानगीविनाच उच्च दाबाचा पोल हटवला!
वसई : विशेष प्रतिनिधी सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार महावितरणमध्ये नवीन नाहीत. मात्र, वसई तालुक्यातील वाकन पाडा येथे चक्क एका खासगी जागेतील ‘उच्च दाब’ (High Tension) विद्युत…
