वसई-विरारच्या डिव्हिजन सी मध्ये बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘सी’ (डिव्हिजन सी) क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरून स्थानिक नागरिक आणि प्रशासनामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. हरित पट्ट्यांचे नियम डावलून आणि कोणतीही कायदेशीर परवानगी न…
