Author: Rubina Mulla

गुरुजी शाळेतून ‘बेपत्ता’, पंचायत समितीत बनले ‘कारकून’!

​वसईतील जानकीपाडा शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; बदली होऊनही शिक्षकाचा कार्यालयातच ठिय्या प्रतिनिधी, वसई: विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच शाळेला दांडी मारून पंचायत समितीच्या कार्यालयात ‘कारकून’ म्हणून ठिय्या मांडल्याचा धक्कादायक प्रकार…

वसईच्या राजीवलीत भूमाफियांना ‘राजआश्रय’; मिठागरे गिळंकृत, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ मौन!

​ विशेष प्रतिनिधी, वसई ​पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना वसईकरांच्या उरात धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. वसई पूर्व येथील राजीवली परिसरात भूमाफियांनी जणू समांतर प्रशासनच सुरू केले…

​’पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’चा दरवळ; पालघर ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

​ प्रतिनिधी, वसई प्रशासकीय कामाचा डोंगर उपसतानाही साहित्याप्रती असलेली ओढ आणि सखोल संशोधनाची वृत्ती जपणाऱ्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या ‘पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’ या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी पालघर…

वसईत ‘पेट्रोल पंप’ की लूटमारीचा अड्डा? पुरवठा अधिकाऱ्याला धक्काबुक्की; गुंडगिरी करणाऱ्या पंपावर टाळे ठोकण्याची मागणी

​ प्रतिनिधी, वसई: ​वसई तालुक्यात सीएनजी आणि पेट्रोल पंपांवर सर्वसामान्यांची लूट करण्याचे प्रकार आता शिगेला पोहोचले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका खळबळजनक घटनेत, चक्क तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकानेच या लुटीचा…

वसई-विरार पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वनवास संपेना!

न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासकीय दिरंगाई; ३० मार्चच्या महासभेकडे लक्ष ​ ​ प्रतिनिधी, वसई: ​कोविड-१९ च्या जागतिक संकटात जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी समावेशनाचा…

वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात गंभीर अनियमिततेचे आरोप; कार्यपद्धती, समता व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यपद्धतीबाबत गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित झाले असून, आरोग्य निरीक्षकांच्या कर्तव्य पार पाडण्यात विसंगती, संभाव्य पक्षपातीपणा आणि प्रशासनातील समतेच्या तत्त्वाला बाधा निर्माण होण्याचे…

जिद्दीला सलाम! प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या ‘रणरागिणीं’चा विरारमध्ये होणार गौरव

​डिजिटल वृत्तसेवा, विरार ​संकटांच्या वादळाला न डगमगता, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला आता विरारमध्ये मानाचा मुजरा मिळणार आहे. ‘माणूसकी फाउंडेशन’ तर्फे जागतिक महिला दिनाचे…

पालघरमध्ये इंधन साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

​मटा ऑनलाइन वृत्त, पालघर ​जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून…

वसई-विरार फेरीवाला समिती निवडणूक कायद्याच्या कचाट्यात; उच्च न्यायालयाचा कठोर इशारा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पहिल्या ‘नगर पथ विक्रेता समिती’ (Town Vending Committee) निवडणुकीत नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर कडक ताशेरे ओढले आहेत.…