Author: Rubina Mulla

मृत पत्नीच्या बाराव्याला तिची आठवण चिरंतर ठेवण्यासाठी त्याने वाटली 300 आंब्याची कलमे, जुनाट ॠढी परंपरांना छेद देत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार !

वसई,(मनिष म्हात्रे) : अवघ्या 40 व्या वर्षी पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाल्यावर त्या धक्क्यातून सावरत तीच्या बाराव्याला भेटवस्तू म्हणून 300 आंब्याची कलमे वाटत निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न वसईत करण्यात आला…

चंद्रपाडा येथील आयसोलेशन कक्ष स्थलांतरीत करावा – आविष्कार पाटील

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध यंत्रणा आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. चंद्रपाडा, वाकीपाडा तथा नायगाव पुर्व परिसरात कोरोनाचा शिरकाव झालेला असून दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तथा नागरीकांमध्ये…

पालघर जिल्ह्यातील पोलिस बांधवांसाठी विशेष पोलीस कोरोना रूग्णालय, 100 खाटांची व्यवस्था !

वाडा, दि.09 जून : महाराष्ट्र पोलीसांना वाढता कोरोनाचा धोका बघता पालघर चे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पालघर पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार करण्यासाठी विषेश रूग्णालय सुरू केले आहे. वाडा जवळ…

बेजबाबदार रूग्णालयानंतर कोव्हीड-19 रूग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारणी करणार्‍या रूग्णालयांना वसई विरार महापालिकेचा दणका ?

◆ वसईतील 5 रूग्णालयांकडून रूग्णांची भरमसाठ लुट? महापालिकेने निश्‍चित केलेल्या दरातच शुल्क आकारणी करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; महापालिकेचा इशारावसई : (प्रतिनिधी) : कोव्हीड-19 सारख्या आपत्तीने देशात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ…

शासनाच्या निर्णयानंतर हळुहळू जनजीवन पुर्वपदावर; मात्र रिक्षाचालकांसमोर जगण्याचे मोठे आव्हान ?

वसई : (प्रतिनिधी) : दिनांक 25 मार्चपासून सुरू झालेली टाळेबंदी पाचव्या टाळेबंबीपर्यंत आली. या काळात रोजंदारीवर काम करणार्‍या सामान्य नागरिकांबरोबरच वसईतील हजारो रिक्षाचालकांवर व्यवसाय ठप्प असल्यामुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे.…

कार्डिनल ग्रेसिस रुग्णालयापाठोपाठ नालासोपार्‍यातील रिद्धी विनायक रुग्णालयाचा प्रताप ; मयत कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांकडून उकळले तब्बल साडे नऊ लाख रूपये ?

आधीच मयत झालेल्या रुग्णाची दोन दिवसानंतर दिली कुटुंबीयांना माहिती; शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे यांची तात्काळ कारवाईची मागणीवसई : विशेष प्रतिनिधी : डॉक्टर म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप, मरणाच्या दाढेतून देखील सहिसलामत…

कोरोनाविरोधी युद्धात आता खेळाडूही बनले योद्धे;रणजी खेळाडूंनी घेतला रक्तदान शिबिरात सहभाग!

प्रतिनिधी कोरोनाशी सुरू असलेला सामना जिंकण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या सामन्यातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका ओळखून ती चोख बजावत आहे. या सामन्याच्या क्रीडांगणाची व्याप्ती रस्त्यापासून घरापर्यंत आहे. पण…

वसई नागरी उपविभागातील नागरिकांना वीज मंडळाचे आवाहन !

वसई : (प्रतिनिधी) : वसई नागरी उपविभागातील वसई गाव, पाचूबंदर, हाथी मोहल्ला, नायगाव, मुळगाव, पारनाका, तामतलाव, उमेळमान, बरामपूर, गिरीज, कौलार, सांडोर इत्यादी सर्व परिसरासाठी 22/22 केव्ही पापडी उपकेंद्रामधून वीज पुरवठा…

नायगाव ग्रामस्थ पुरस्कृत आयुष्य मंत्रालय भारत सरकार शिफारस आर्सेनिक अल्बम 30 वाटप

वसई : (प्रतिनिधी) : सध्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात आर्सेनिक अल्बम-30 सारख्या गोळ्यांचे आज नायगाव ग्रमास्थ यांच्या वतीने वाटप करण्यात आले. या रोगप्रतिकार शक्तक्ी वाढवणार्‍या गोळ्या घेण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टनशिंगचे पालन…

जीवदानी संकुलच्या पर्जन्यवाहिनीचे काम पूर्ण !

विरार (प्रतिनिधी): मागील वर्षी विरार पूर्व कारगिल नगर येथील जीवदानी संकुलजवळून गेलेल्या जलवाहिनीच्या कामादरम्यान जीवदानी संकुलची पर्जन्यवाहिनी तुटली होती. परिणामी गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात घरांत पाणी शिरल्याने संकुलवासीयांना प्रचंड त्रासाला सामोरे…