बौद्ध व दलितांवर वाढते जाती अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ – बोरीवली तहसीलदार कार्यालयावर रिपाईचा धडक मोर्चा.
मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री) यांच्या आदेशानुसार रिपाई मालाड तालुका अध्यक्ष मा. सुनिल गमरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.…
