महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपा वसई रोड मंडळाचे 35 बुथवर ‘माझं अंगण माझं रणांगण’ आंदोलन
वसई: कोरोना महामारीचे संकट राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या महामारीला रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयशी झाल्याचे सांगत राज्यातील भाजपने सरकारविरोधात आंदोलन पुकारले. त्याच…
