कोविड-१९साठी लागणाऱ्या ‘टॉसिलिझमैब’ इंजेक्शनचा पालिकेने संचय करावा!
विरार प्रतिनिधी : कोविड-१९ चा रुग्ण प्रथम अथवा द्वितीय टप्प्यात असेल तर बरा होतो; मात्र रुग्ण तृतीय टप्प्यात गेल्यास त्याला वेंटिलेटर, आयसोलेशन आणि टॉसिलिझमैब या इंजेक्शनशिवाय पर्याय राहत नाही, परंतु…
