गौतम नगर, निर्मळ गावातील नागरीकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना केली भोजनाची व्यवस्था
प्रतिनिधी : भारत देशात कोरोना व्हायरस ची स्थिती पाहता अनेक नागरीकांचे मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. शासन प्रशासनाचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्यातच पोलीसाचे कार्य पाहता आज आपला…
