Author: Rubina Mulla

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात 342 कोटी जमा झाले, कोविडवर फक्त 23.82 कोटी खर्च केले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 342 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ 23.82 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना…

सागरशेत येथे चालू असलेले सार्वजनिक गटाराचे कांम लवकर संपवावे काँग्रेस ची मागणी ?

वसई(प्रतिनिधी महानगर पालिका प्रभाग समिती आय, तर्फे सागरशेत वसई पेट्रोल पंप समोर सार्वजनिक गटाराचे काम चालू करण्यात आले आहे, ऐन पावसाळा जवळ आल्या ने हे काम चालू केलेले आहे असे…

विलगीकरणातील नागरिकांकडून प्रतिव्यक्ती आकारले जातेय २५० रू.शुल्क :- रिपाई पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी

विरार – पदभार स्विकारल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेले आयुक्त गंगाधरण डी. जुजबी निर्णयामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.एकीकडे स्वतःच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख खर्च करणाऱ्या आयुक्तांनी विलगिकरण केंद्रात…

स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून अथवा महापालिकेकडून कुठलेही सुरक्षा किट पुरवत नाही :- मी वसईकर अभियान

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक स्मशानभुमी आहेत व ह्या स्मशानभूमीमध्ये अनेक कर्मचारी दिवस रात्र काम करीत असतात.स्मशानभूमी मधे अनेक प्रेत अंत्यविधी साठी आणले जातात व त्यांची अंत्यविधी करण्याचे काम…

आदिवासीं गरिबांचा जगण्याचा अधिकार मागत विवेक पंडितांचा अन्नसत्याग्रह सुरू

मागील 5 दिवस शांततेत कायदा पाळत सुरू असलेले श्रमजीवी संघटनेच्या “हक्काग्रह” हे शांततेत मर्यादित उपस्थितीत सुरू असलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे. सरकारच्या असंवेदनशील भूमिकेविरोधात आता विवेक पंडित यांनी “अन्नसत्याग्रह”…

वसई विरार महानगरपालिकेचे सर्व नगरसेवकांचे कामकाज बरखास्त करा ? :- बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांची मागणी !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक कायद्याचे उल्लंघन करून बळजबरीने परप्रांतीय नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट्पणे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या मागणीनुसार केंद्र शासनाने परप्रांतीय लोकांना अन्य…

शाळेच्या ‘फी’ संबंधी तक्रार करायची आहे? ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

मुंबई – लॉकडाऊन काळात तुमच्या पाल्यांची शाळा जर शुल्कासाठी तुमच्यावर दबाव आणत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. शिक्षण विभागाने यासाठी एक यादीच जाहीर केली आहे आणि नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क…

लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा, कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन

लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केलीय. यानुसार कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. १ जूनपासून हे दिशानिर्देश ३० जूनपर्यंत लागू राहतील. रात्रीची संचारबंदीही…

डॉ.द्वारकानाथ कोटणीस… – ऍड नोएल डाबरे

सद्या भारताचे आणि चीनचे संबंध बिघडलेले आहेत.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी थेट युद्धाची भाषा केलेली आहे.लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर खडाखडी चालु आहे.चीनने नियंत्रण रेषवरुन वाद उकरुन काढला आहे.चीनी राजकारणाचे जाणकार…

मुलीचे टिकटॉक वर बदनामी करणाऱ्या विकृताला नालासोपारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पोलीसांकडून गतीमान कारवाई अपेक्षित…शीतल करदेकर नालासोपारा : गोरेगाव येथील एका मुलीचे टिक टॉक वर बनावट अकाऊंट बनवून तिची बदनामी करणाऱ्या विकृतास नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात…